मध्यमधारा

Walk the Middle Path!

हुतात्मा जो खऱ्या अर्थाने ” अमर” आहे 🙏🙏🙏

युद्ध स्मारके ( War Memorial ) किंवा कुठलेही स्मारक पाहिल्यावर बऱ्याचदा मनात असा विचार येतो की खरोखरी अशी स्मारके उभी करण्यामागचा उद्देश सफल होत असेल का ? स्मारके पाहून लोकांना …

हुतात्मा जो खऱ्या अर्थाने ” अमर” आहे 🙏🙏🙏 Read More »

स्त्रियांच्या लढ्याचा पडद्यावरील प्रवास ………….!

१९३७ सालचा ” कुंकू” ते २०२१ सालचा ” द ग्रेट ईंडियन किचन”. स्त्रियांच्या लढ्याचा पडद्यावरील प्रवास …………. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या चित्रपटातील सासू स्वतः च्या लेकीच्या बाळंतपणासाठी निघून जाते …

स्त्रियांच्या लढ्याचा पडद्यावरील प्रवास ………….! Read More »

BRAINWASH…!🤯🥶💀

खरं तर अशा गोष्टीवर काही लिहीताना ‘याचा काय उपयोग?’, ‘ज्यांनी हे वाचणे गरजेचे आहे ते हे वाचणार का?’ अशा विचारांनी उदासिनता येते, पण करायचे तरी काय? आपल्या कुवतीनुसार टोकाची भूमिका टाळायची, मध्यममार्ग चोखाळायचा आणि त्यात इतरांना समाविष्ट करण्याचा मनापासून प्रयत्न करायचा, हे आपण करू शकतो. चारचौघात विषय निघतात तेव्हा, चांगली बाजू मांडू शकतो. …
Read More »

अविस्मरणीय ‘गाईड’ !

R.K.Narayan यांच्या ” गाईड ” या ,”साहित्य अकादमी विजेत्या कादंबरी”वर  आधारीत नवकेतन फिल्म्स ने काढलेला याच नावाचा हिंदी चित्रपट १९६५साली प्रदर्शित झाला. त्या गोष्टीला ५७ वर्षे झाली, पण यातील फ्रेम …

अविस्मरणीय ‘गाईड’ ! Read More »

क़ुछ दिलने कहाँ, क़ुछ भी नही….!

महाबळेश्वरची पहाट, ती उंच झाडे, कुडत्यावर शाल घेऊन स्वरांचा मागोवा घेत चालणारा तरूण देखणा धर्मेंद्र आणि काही अंतरावरून येणारे स्वर…….

‘कुछ दिलने कहा ssssssss, कुछभी नही sssssss,
ऐसी भी बातें होती है, ऐसी भी बातें होती है..!’

सुरवातीस आपण गाण्याचे फक्त humming ऐकतो आणि दूरवर एक तरूणी पहातो ….आणि दूरवर दिसणारी ती तरूणी क्लोज अप मधे येते, प्रसन्न-हसरी शर्मिला टागोर ! या गीताची चाल काहीशी गुढ, उदास भासते आणि गीताचे बोल तो परिणाम अधिकच गडद करतात…..!

Read More »

१ मे.

राजकारण आणि वादग्रस्त विधाने यामुळे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सामाजिक जीवन बदलत चालले आहे. राजकारण हे सत्तेसाठी, सत्ता ही धनलाभासाठी आणि, सत्ता आणि धन याच्या सहाय्याने पुन: अमर्याद सत्ता आणि धन, आणि त्यातून सरकारी यंत्रणेवर आणि सर्व समाजावर हुकुमत, हेच राजकारण्यांचे उद्दीष्ट झाले आहे. सरकार, सरकारी यंत्रणा, भ्रष्टाचार, धनदांडगे आणि गुंडागिरी याच्या दहशतीखाली सध्याची लोकशाही नांदते, असे म्हटले तर अतिशयोक्ती वाटणार नाही. …
Read More »

ज्येष्ठांचे आरोग्य .

मागील र-विचार मधील लेखावर सूज्ञ वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन, हा र-विचार मांडत आहे. ही मते व्यक्तिगत आणि माझ्या अनुभवानुसार मांडलेली आहेत. गेल्या काही वर्षात ‘Geriatric Medicine’ अर्थात ‘वृध्दांचे उपचार’ …

ज्येष्ठांचे आरोग्य . Read More »

कै. महर्षी अण्णा कर्वे.

१८ व्या शतकात अनेक अनिष्ट रूढी आणि घातक प्रथा समाजात प्रचलित होत्या. विधवा स्त्रियांचे तत्कालीन जीवन हे त्याचे एक ठळक उदाहरण.  पत्नीच्या मृत्यूनंतर विधुर पती पुन: अल्पवयीन कुमारिकेशी लग्न करीत, …

कै. महर्षी अण्णा कर्वे. Read More »

मधूमेह आणि HbA1c: तारतम्य!

HbA1c या टेस्टचे नाव मधूमेही आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांसाठी जणू काही परवलीचा शब्द बनला आहे. HbA1c या टेस्टच्या सुध्दा मर्यादा आहेत आणि इतर अनेक वैद्यकीय तपासण्यांप्रमाणे या टेस्टचा विचार तारतम्याने केला पाहीजे, असे माझे मत आहे. …
Read More »

गुढी पाडवा: चिंतन आणि शुभेच्छा !

madhyamdhara.in च्या सर्व परिवारास गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !  “Why Hindu new year starts on गुढी पाडवा?” या वर्षी, अमेरिकन नातवाच्या “But why” ला उत्तर देण्याच्या निमित्ताने बऱ्याच …

गुढी पाडवा: चिंतन आणि शुभेच्छा ! Read More »

Be A Contributor

Have something to say or share?
You can also contribute to Madhyamdhara.